Uruli Kanchan News : सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकड्या पूल वाहनांसाठी बनतोय मृत्यूचा सापळा; दुरुस्तीकडे प्रशासनाची डोळेझाक
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकड्या पुलावरील संरक्षक कठडा तुटल्याने वाहनांसाठी हा एकप्रकारे मृत्यूचा ...