व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: theft news

शेटफळगडे येथील चोरीचे प्रमाण काही घटेना; चोरांना मात्र शेटफळगडेचा मोह काही सुटेना

भिगवण : गेल्या महिन्यापासून शेटफळगडे येथील चोरीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. यावरून असे दिसत आहे की चोरांना हे गाव ...

तुमच्या १२ हजारासाठी एवढी पळापळ कशाला? यवत पोलिसांचे अजब उत्तर, तक्रार घेण्यास टाळाटाळ

राहुलकुमार अवचट यवत, (पुणे) : यवत पोलीस ठाण्यात चोरी व मारहाण झालेली तक्रार देण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचाचा गुन्हा दाखल करून ...

चोरट्यांचे धाडसच ! कोर्टाच्या गेटसमोरून दुचाकी चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव : चोरटे कधी आणि कुठे चोरी करतील याचा काही नेम नाही. कधी मंदिर तर कधी थेट सीसीटीव्ही असलेल्या एटीएममधून ...

रखरखत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; हँडलला अडकवलेली २३ लाखांची बॅग चोरट्यांनी पळवली, कात्रज घाटातील घटना

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. असं असताना ...

Wagholi News : गावी जत्रेला जाणे पडले महागात ; सव्वा चार लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास..

लोणीकंद, (पुणे) : घरातील सर्वजण जत्रेला गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले सुमारे ४ ...

Pune Crime News : मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मुलाने चोरल्या चक्क १० दुचाकी अन एक ट्रॅक्टर

पुणे : फक्त मौजमजा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने १० दुचाकी आणि एक ट्रॅक्टर चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ...

चोरट्यांचा महावितरणलाच ‘झटका’; पारोडी, निमगाव म्हाळुंगीतील रोहित्र चोरीला

योगेश शेंडगे शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी हद्दीत रणसिंग मळा येथून एक रोहित्र चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. बुधवारी ...

सशस्त्र दरोडा! गळ्याला कोयता लावून सोने, रोकड लंपास; चऱ्होली खुर्दमधील घटना

पिंपरी, (पुणे) : पुण्यातील आळंदी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरावर सशस्त्र दरोडा टाकत दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवनू ९८ हजार ...

फेसबुकवर तरुणींशी मैत्री करून देण्याच्या आमिषाने तरुणांची लुट करणारी टोळी गजाआड

पुणे : सोशल मीडियातून तरुणीशी ओळख करुन देण्याचे आमिष दाखवून तरुणाला निर्जनस्थळी बोलावत लूटमार केल्याची घटना घडली होती. ही घटना ...

मोठी बातमी! सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला, तपास सुरु

पुणे : पुण्यातील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यतील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील ...

Page 6 of 7 1 5 6 7

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!