मोठी बातमी…! ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
नागपूर : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र ...