Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्टंटबाजी बेतली जिवावर…! ताम्हिणी घाटात मित्रांच्या डोळ्यादेखत युवक गेला वाहून; शोधकार्य सुरु

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 1 July 2024, 14:20

पुणे : ताम्हिणी परिसरातील प्लस व्हॅलीमधील मिल्की बार धबधबा येथे पाण्याचा अंदाज न आल्याने एक पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे.

 

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडे या पर्यटकाने पाण्यात उडी मारल्यानंतर त्या मुलाला पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. हा ग्रुप शनिवारी वीकेंडला सहलीसाठी मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्वप्नील धावडे उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, रोहा-रायगड रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नील धावडे याचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील धावळे सापडला नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : देऊळगाव गाडा येथे लग्नकार्यात स्टेजवरून खाली उतरण्यावरून वाद, वृद्ध महिलेला मारहाण ; तिघांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Friday, 10 April 2026, 17:09

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदा विभागाचे 15 टक्के कपातीचे आदेश; 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 17:02

सोरतापवाडीत ‘ए.के. वाईन्स’ मागे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, उरुळी कांचन पोलिसांनी 4 जणांना रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 16:59

तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ ची पहिली फायनलिस्ट! पण नॉमिनेशनच्या चक्रव्यूहात कोणाचा पत्ता कट होणार? घरात मोठा राडा”

Friday, 10 April 2026, 16:42

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! म्हसोबाचीवाडी आणि अकोल्यात घरफोडी; दोन्ही घरफोडीत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Friday, 10 April 2026, 16:17

बाबा हा फ्रॉड कॉल आहे! पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई-बाप ‘डिजिटल अटके’त; शेवटी तन्मयने वापरलं डोकं आणि…

Friday, 10 April 2026, 16:08
Next Post
two wheeler hits woman in kunjirwadi theur pune

Palghar Accident : भरधाव दुचाकीची रिक्षाला जोरदार धडक; शाळकरी मुलीचा मृत्यू; ६ जण गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.