Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदा विभागाचे 15 टक्के कपातीचे आदेश; 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 April 2026, 17:02

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवल्याने जलसंपदा विभागाने आतापासूनच खबरदारीचे पाऊल उचलले आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत टिकवण्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसीला दरमहा 15 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवून पाण्याचा वापर नियंत्रित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

 

या पत्रात खडकवासला धरणातील पाणी 31 ऑगस्टपर्यंत पुरेल याची काळजी घेण्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच जर पाणी कपात केली नाही, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या टंचाईसाठी संबंधित यंत्रणा जबाबदार राहील, असेही सांगण्यात आले आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार खडकवासला धरणात 43 टक्के, पानशेतमध्ये 56 टक्के, वरसगावमध्ये 46 टक्के आणि टेमघर धरणात केवळ 11.88 टक्के पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पातील पाणीसाठा सुमारे 45 टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 41 टक्के होता.

या पार्श्वभूमीवर पुणेकरांना येत्या काळात पाणी जपून वापरण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या झळांसोबतच आता पाणी कपातीचाही सामना करावा लागू शकतो.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post
Yawat

Yawat : देऊळगाव गाडा येथे लग्नकार्यात स्टेजवरून खाली उतरण्यावरून वाद, वृद्ध महिलेला मारहाण ; तिघांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.