Monday, June 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 22 May 2026, 22:13

पुणे: पुण्यातील धायरी परिसरात पार्क केलेली रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, रिक्षा मालकाच्या परिचयातील व्यक्तीच्या मुलानेच रिक्षा घेऊन फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय नारायण शेडगे (वय 44, रा. धायरी) हे शिफ्टने रिक्षा चालवण्याचे काम करतात. त्यांच्या मित्रामार्फत त्यांना ही रिक्षा चालवण्यासाठी देण्यात आली होती. ते नेहमीप्रमाणे धायरीतील शिवमल्हार सोसायटीसमोरील रस्त्याकडेला रिक्षा पार्क करून घरी गेले.

29 एप्रिल रोजी पहाटे रिक्षा पार्क केल्यानंतर सकाळी ती जागेवर दिसली नाही. यानंतर शेडगे आणि त्यांच्या मित्राने धायरी, नांदेड सिटी, कोल्हेवाडी, किरकटवाडी, कात्रज आणि पुणे शहरातील विविध भागांत रिक्षेचा शोध घेतला. मात्र रिक्षेचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

 

त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये मित्राचा मुलगा गणेश नितीन जावडेकर (वय 22) यानेच रिक्षा घेऊन गेल्याचे दिसून आल्याचा आरोप आहे. गणेश हा वडिलांपासून वेगळा राहत असल्याने त्याचा ठावठिकाणा सहज मिळू शकला नाही.

तक्रारदारांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही आणि नंतर मोबाईल बंद केल्याचे सांगितले जाते. अखेर रिक्षा न सापडल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गणेश जावडेकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई! दौंड परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

Monday, 29 June 2026, 22:59

पुण्यातील वाहतुकीत मोठा फेरबदल! पालखी प्रस्थानामुळे कोणता रस्ता होणार बंद आणि कोणता खुला? जाणून घ्या

Monday, 29 June 2026, 22:28

महाराष्ट्र हादरला! एक महिला अन् 14 जण; शेतात आळीपाळीने शरीराचे लचके तोडले, अत्याचाराचा व्हिडीओ शूट करत व्हायरल केला अन्…

Monday, 29 June 2026, 22:25

एसटी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! उत्पन्न वाढीसाठी मंत्र्यांचा एक महिन्याचा कडक अल्टिमेटम

Monday, 29 June 2026, 21:40

वटपौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला! पंढरपूरमध्ये विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

Monday, 29 June 2026, 20:58

शिरूरमध्ये डॉक्टरचा कारनामा! ड्युटीवर असतांना दारू पिऊन घातला रुग्णालयात गोंधळ; गुन्हा दाखल

Monday, 29 June 2026, 20:29
Next Post

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची "दुसरी लाट" येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.