Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई! दौंड परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 22:59

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका 21 वर्षीय युवकाला अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत सहजपूर गावातील मेहेत्रे वस्ती परिसरात सोलापूर महामार्गालगत एक युवक कमरेला गावठी पिस्तूल घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याची माहिती मिळाली.

यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत संशयित मनोज विलास सोनवणे (वय 21, रा. चंदनवाडी, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला विनापरवाना गावठी लोखंडी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीला अटक केली.

 

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 653/2026 अन्वये शस्त्र अधिनियमाच्या कलम 3 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक फौजदार सचिन घाडगे, आसिफ शेख तसेच पोलीस हवालदार गुरु गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे आणि विकास कापरे यांनी सहभाग घेतला.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारचं टेन्शन वाढलं! अभिजीत दिपके यांच्या घरी गुप्त बैठक ; CJP च्या 15 ते 20….

Sunday, 2 August 2026, 16:09

पुण्यातील घटना! बायकोसोबत वाद, घटस्फोटाचा तणाव अन् तरुणाने केलं भयंकर कृत्य….

Sunday, 2 August 2026, 16:04

धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; आंतरधर्मीय विवाहातील मुलांच्या धर्माबाबत मोठा निर्णय

Sunday, 2 August 2026, 15:34

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट! सर्व आरोपींना जामीन मंजूर; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 15:13

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!24, 22 आणि 18 कॅरेटचे नवे भाव जाहीर,पाहूनच करा खरेदी

Sunday, 2 August 2026, 14:49

‘पोलीस ठाणे पेटवून देईन” पुण्यात तरुणाचा पोलीस ठाण्यातच तुफान राडा! महिला पोलिसांना दिली जीवे मारण्याची धमकी….

Sunday, 2 August 2026, 14:37
Next Post

Prestationsöversikt i Fire Joker Slot för Svensk Ära

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.