Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये डॉक्टरचा कारनामा! ड्युटीवर असतांना दारू पिऊन घातला रुग्णालयात गोंधळ; गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 20:29

अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असताना मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विलास आनंदराव कांदळकर वय ५८, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे हे २७ जून रोजी शिरूर ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी ड्युटीवर होते.

 

यावेळी नगरसेवक सुनील जाधव व एजाज बागवान यांनी शिरूर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन संबंधित डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असून रुग्णालयात गोंधळ घालत आहेत तसेच जखमी रुग्णांना उपचारासाठी मदत करत नसल्याची तक्रार केली होती.

तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी केली असता तपासणीत त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार संदीप अशोक खेडकर यांनी फिर्याद दिली असून २७ जून रोजी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी नोंदविण्यात आला असून.

ड्युटीवर असताना डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या या घटनेमुळे रुग्णसेवा आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारचं टेन्शन वाढलं! अभिजीत दिपके यांच्या घरी गुप्त बैठक ; CJP च्या 15 ते 20….

Sunday, 2 August 2026, 16:09

पुण्यातील घटना! बायकोसोबत वाद, घटस्फोटाचा तणाव अन् तरुणाने केलं भयंकर कृत्य….

Sunday, 2 August 2026, 16:04

धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; आंतरधर्मीय विवाहातील मुलांच्या धर्माबाबत मोठा निर्णय

Sunday, 2 August 2026, 15:34

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट! सर्व आरोपींना जामीन मंजूर; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 15:13

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!24, 22 आणि 18 कॅरेटचे नवे भाव जाहीर,पाहूनच करा खरेदी

Sunday, 2 August 2026, 14:49

‘पोलीस ठाणे पेटवून देईन” पुण्यात तरुणाचा पोलीस ठाण्यातच तुफान राडा! महिला पोलिसांना दिली जीवे मारण्याची धमकी….

Sunday, 2 August 2026, 14:37
Next Post

वटपौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला! पंढरपूरमध्ये विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.