Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वटपौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला! पंढरपूरमध्ये विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 20:58

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथे वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. विजेच्या तीव्र धक्क्यामुळे शेतकरी पतीचा मृत्यू होत असताना त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीचाही करंट लागून जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता. सोमवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण नागणे हे भीमा नदी परिसरातील विहिरीवरील शेतीपंपाची वीज बंद करण्यासाठी गेले होते. पावसामुळे परिसरात ओलावा असल्याने मोटार बंद करताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते करंटमध्ये अडकले.

पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच अलका नागणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, विजेचा प्रवाह सुरू असल्याने त्यांनाही जोरदार करंट लागला. त्यामुळे त्या देखील पतीजवळच कोसळल्या. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

 

वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करण्याची तयारी करत असतानाच तिच्यावर हे मोठे दुःख कोसळले. पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचाही जीव गमावल्याने ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.

या घटनेनंतर आंबेगावसह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, नागणे दाम्पत्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारचं टेन्शन वाढलं! अभिजीत दिपके यांच्या घरी गुप्त बैठक ; CJP च्या 15 ते 20….

Sunday, 2 August 2026, 16:09

पुण्यातील घटना! बायकोसोबत वाद, घटस्फोटाचा तणाव अन् तरुणाने केलं भयंकर कृत्य….

Sunday, 2 August 2026, 16:04

धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; आंतरधर्मीय विवाहातील मुलांच्या धर्माबाबत मोठा निर्णय

Sunday, 2 August 2026, 15:34

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट! सर्व आरोपींना जामीन मंजूर; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 15:13

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!24, 22 आणि 18 कॅरेटचे नवे भाव जाहीर,पाहूनच करा खरेदी

Sunday, 2 August 2026, 14:49

‘पोलीस ठाणे पेटवून देईन” पुण्यात तरुणाचा पोलीस ठाण्यातच तुफान राडा! महिला पोलिसांना दिली जीवे मारण्याची धमकी….

Sunday, 2 August 2026, 14:37
Next Post

एसटी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! उत्पन्न वाढीसाठी मंत्र्यांचा एक महिन्याचा कडक अल्टिमेटम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.