Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारचं टेन्शन वाढलं! अभिजीत दिपके यांच्या घरी गुप्त बैठक ; CJP च्या 15 ते 20….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 August 2026, 16:09

पुणे : जंतर-मंतरवरील तीव्र आंदोलनाच्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दिपके चांगलेच चर्चेत आले आहेत.दिपके आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी पोहोचले असता, समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.आता आगामी रणनीती आणि पक्षाची पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,कॉकरोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत देशातील १५ ते २० प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून, यातून काही मोठे निर्णय समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीच्या परदेशी निधीवरून (फॉरेन फंडिंग) नवीन वाद निर्माण झाला आहे. अभिजीत यांच्या वडिलांच्या निवृत्तीनंतर अभिजीत यांना परदेशात पाठवण्यासाठीचा पैसा कुठून आला, असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची आणि त्यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या राजकीय घडामोडींमागे E20 इंधनाचा मुद्दाही पेटण्याची शक्यता आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासावर मोर्चा काढणार असून, यावर CJP कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी आंदोलकांची माफी मागावी, अशी थेट मागणीही दिपके यांनी केली आहे.

 

नीट पेपरफुटीविरुद्ध उभारलेल्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या यशामुळे दिपके आणि त्यांच्या पक्षाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रात्री थरार! बोगद्यात शिरताच घडतं भयंकर; गाडीवर दगडफेक करत हल्ला करतात अन्…

Sunday, 2 August 2026, 16:54

मरण्यासाठी ऑनलाईन मागवलं औषध; ‘ते’ कुरिअर, डबा, कोळशाची राख अन् संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येचा थरार….

Sunday, 2 August 2026, 16:45

पुणे महानगरपालिका व एसपी किंगस्टाउन रिअल इस्टेट कंपनीचा फलक दिसण्यासाठी झाडांची कत्तल? हडपसर ते कवडीपाट दरम्यान वृक्षतोडी? आयुक्तांकडे लेखी तक्रार

Sunday, 2 August 2026, 16:34

लाडक्या बहिणींना थेट ₹3000 ची रक्षाबंधन भेट? सरकारची तातडीची अपडेट; खात्यात पैसे कधी जमा होणार?

Sunday, 2 August 2026, 16:28

सरकारचं टेन्शन वाढलं! अभिजीत दिपके यांच्या घरी गुप्त बैठक ; CJP च्या 15 ते 20….

Sunday, 2 August 2026, 16:09

पुण्यातील घटना! बायकोसोबत वाद, घटस्फोटाचा तणाव अन् तरुणाने केलं भयंकर कृत्य….

Sunday, 2 August 2026, 16:04
Next Post

लाडक्या बहिणींना थेट ₹3000 ची रक्षाबंधन भेट? सरकारची तातडीची अपडेट; खात्यात पैसे कधी जमा होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.