Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 22 May 2026, 20:41

पुणे: पुण्यात मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत शहराला अक्षरशः झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचून जलमय परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय झाली.

कोंढवा परिसरात जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. तर हडपसरमधील वाडकर मळा परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहू लागल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मुळशी तालुक्यातही दुपारपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही भागांत वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात अचानक बदल जाणवला.

 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमान 40 अंशांच्या पुढे गेले होते. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढला.

दरम्यान, पहिल्याच पावसात अनेक भागांत पाणी साचल्याने निचरा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहतूक काही ठिकाणी संथ झाली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची "फिजिक्स" तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.