व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: student

महाराष्ट्र शासनाची महाज्योती योजना : विद्यार्थ्यांना मिळणार आता मोफत टॅब…

संतोष पवार पळसदेव : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण ...

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

संतोष पवार पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला ...

चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ‘त्या’ शाळकरी मुलीचा मृत्यू मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे?

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थिनीचा शाळेत चक्कर आल्याने मृत्यू झाला ...

मोठी बातमी : पुण्यात कंत्राटी ग्रामसेवक परीक्षा केंद्रावर गोंधळ; 6 विद्यार्थिनींना परीक्षा देण्यापासून रोखले, पोलीस घटनास्थळी दाखल

पुणे : राज्यभरात आज रविवारी (ता.16) कंत्राटी ग्रामसेवक परीक्षा सुरळीत सुरू असताना, पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर 6 परीक्षार्थीना परीक्षा देण्यापासून ...

शाळा गजबजल्या : यवत येथे शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे उत्साहात स्वागत

पुणे : उन्हाळी सुट्या संपल्या, शाळांचे नवीन वर्ष सुरु झाले आहे. फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेल्या शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या ...

काय सांगतं कर्क, सिंह या राशींच भविष्य? कोणाची असेल कृपा? वाचा आजचे राशीभविष्य

Pune : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर काहींसाठी वाईट अनुभव देऊ शकतो. तुमचे ग्रह तुमच्यासाठी आज अनुकूल आहेत की ...

कदमवाकवस्ती येथील दहावीतील विद्यार्थिनीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

लोणी काळभोर : दहावीची परीक्षा दिलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली ...

उरुळी कांचन येथे योगा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

उरुळी कांचन, (पुणे) : योगासने करण्याच्या बहाण्याने घराशेजारी राहणाऱ्या एका कथित शिक्षकाने १८ वर्षीय मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना नुकतीच ...

एमआयटीमधील आर्य पदुरे आणि सब्यसाची बॅनर्जी विद्यार्थ्यांनी पटकाविले इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन स्पर्धेत कांस्य पदक …!

लोणी काळभोर (पुणे ) : एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्च पुणे येथील बीटेक तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आर्य पदुरे ...

होऊ दे व्हायरल…! व्यवहारीक ज्ञान की वानवळ्याचे अज्ञान..!

युनूस तांबोळी शिरूर : जांबूत ( ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरविला होता. आठवडे ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!