Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जिओ कंपनीची टेस्टिंग चालू आहे, तुम्ही फोन उचलू नका’ म्हणत महिलेच्या बँक खात्यातून ३ लाख २८ हजारांची रक्कम गायब

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 December 2024, 22:04
Three lakhs stolen from womans account in alephata pune

आणे (पुणे): जिओ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून भामट्याने एका महिलेच्या खात्यातून ३ लाख २८ हजार रुपयांची रक्कम गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत दीपाली दिनकर आंग्रे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली आंग्रे यांना ७ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. त्याने जिओ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. जिओ कंपनीची टेस्टिंग चालू आहे, तुम्ही फोन उचलू नका असे बोलल्यामुळे पती दिनकर आग्रे यांनी फोन कट केला. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी दिनकर यांच्या मोबाईलवर चार-पाच मेसेज आले. परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर थोड्याच वेळात मोबाईलची रेंज गेली व फोन येणे-जाणे बंद झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.८) दिनकर यांनी जिओ मोबाईल कंपनीच्या गॅलरीमध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांना असे कळले की, गॅलरी १० तारखेपर्यंत बंद आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिओ कंपनीच्या गॅलरीमध्ये जाऊन मोबाइलचे सिमकार्ड बंद पडले असल्याबाबत चौकशी केली असता तेथील जिओ कंपनीच्या कर्मचाऱ्याने मोबाइलचे सिमकार्ड खराब झाले असल्याचे सांगून नवीन जिओ कंपनीचे सिमकार्ड दिले.

सदरचे सिमकार्ड दुपारी अडीच वाजता सुरू झाल्यानंतर मोबाईलवर बँकेचा मेसेज आला असता त्यामध्ये अकाउंटवर २५०० रुपये असल्याचे समजले. त्यानंतर बेल्हे येथील बँकेत जाऊन सदरबाबत चौकशी केली असता अकाउंटवरून ३ लाख २८ हजार रुपये काढून घेतले असल्याचे समजले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे हे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिवाळीत गावी जाणे महागले! पुण्याहून विमान प्रवासाचे तिकीट तीन ते सात पट महाग; प्रवाशांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

Saturday, 7 November 2026, 13:23

Loni Kalbhor News : दत्तमंदिरात दर्शनाला गेले अन् चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉपसह पर्स लंपास केली!

Saturday, 7 November 2026, 12:55

दिवाळीत पेट्रोल-डिझेल पुरवठ्याचा खोळंबा? पुण्यातील पेट्रोल पंप ड्राय होण्याची भीती!

Saturday, 7 November 2026, 12:51

लोणी काळभोर येथून २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Saturday, 7 November 2026, 12:48

Diwali 2026: लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या पूजेची संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त

Saturday, 7 November 2026, 12:45

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षांच्या तारखा

Saturday, 7 November 2026, 12:31
Next Post
Mahayuti government cabinet portfolio done

एकदाचं खातेवाटप जाहीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली? पहा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp