Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात FDA चा मोठा दणका; शहरातील नामवंत रेस्टॉरंटसह ६ हॉटेलांचे परवाने तडकाफडकी निलंबित!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 November 2026, 19:03

पुणे : स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे शहरासह जिल्ह्यातील सहा हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. औंध, कोंढवा खुर्द, लोहगाव, नवी सांगवी, खेड आणि आळेफाटा येथील या खाद्य आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

FDAने परवाने निलंबित केलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

– वाडेश्वर रेस्टॉरंट – वेस्टएंड मॉल, औंध
– ज्योती रेस्टॉरंट – कोंढवा खुर्द
– न्यू जायका रेस्टॉरंट – लोहगाव
– हॉटेल आमंत्रण – नवी सांगवी
– हॉटेल गंधर्व प्युअर व्हेज – संतोषनगर, ता. खेड
– हेमंत गार्डन रेस्टॉरंट – आळेफाटा

अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात FDAने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे हॉटेलमधील स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अन्न व्यवसाय करताना स्वच्छतेचे नियम आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणे आवश्यक असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात FDA चा मोठा दणका; शहरातील नामवंत रेस्टॉरंटसह ६ हॉटेलांचे परवाने तडकाफडकी निलंबित!

Sunday, 29 November 2026, 19:03

शिरूर तालुक्यात वाळू, माती अन् मुरूम माफिया ‘जोरात’; गौण खनिज माफियांना मदत करणारा तो अधिकारी कोण?

Sunday, 29 November 2026, 18:30

लोणी काळभोर येथे कंबरेला कोयता घेऊन फिरणारा तरुण जेरबंद

Sunday, 29 November 2026, 18:25

“आधार कार्डचा गैरवापर अन् २० तक्रारी…” भीती घालून लुटले ४५ लाख २० हजार रुपये; पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

Sunday, 29 November 2026, 17:37

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp