व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Sticky News

दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे अखेर ठरले…; तुतारी हातात घ्या, कार्यकर्त्यांचा आग्रह

संदिप टुले केडगाव : विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ यायला लागल्या आहेत, तसे महायुतीतील एक एक माजी आमदार आपल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ...

पुण्यातील तरुणाची निरा-देवघर धरणात उडी मारुन आत्महत्या; पत्नीला फोन करून…

भोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात निरा-देवघर धरणात एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही ...

man-exploited-girl-in-shegav-buldhana-vidarbha

लाज सोडली! ‘हे फोटो तू कधी काढले, मागच्या वेळी तुझ्या रूमवर…..’; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मावस मामाने भाचीवर केला बलात्कार

शेगाव (बुलढाणा): फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खामगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर शेगाव येथे तिच्या मावस मामाने अत्याचार केल्याप्रकणी सदर ...

पुण्यातील ससून रुग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा; 4 कोटी 18 लाखांचा अपहार, 25 जणांची नावे समोर

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असते. अशातच आता ससून रुग्णालयातील आणखी एक आर्थिक घोटाळा ...

पुण्यातील गंगाधाम परिसर हादरलं; वाळू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी भर पडली आहे. शहरात उद्या होणाऱ्या गणेश ...

आठ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य; वडिलांनी जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशातच आता गुलंमडी परिसरातील ...

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; आठवड्यातून धावणार तीन दिवस

पुणे : राज्यात आजपासून तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा आज शुभारंभ होणार आहे. सायंकाळी ...

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा 25 तारखेला राहणार बंद…

पुणे : राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षक संचमान्यतेचा 15 मार्च 2024 चा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा 5 ...

recruitment in hindustan copper limited know details here

पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, थोडेच दिवस शिल्लक…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता ...

मोठी बातमी! ‘धनगर आणि धनगड’ दोन्ही समाज एकच; लवकरच सरकार काढणार जीआर

पुणे : धनगर व धनगड दोन्ही समाज एकच आहेत, या बाबत सरकारी जीआर काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील पाच सदस्य व ...

Page 6 of 490 1 5 6 7 490

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!