Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाज सोडली! ‘हे फोटो तू कधी काढले, मागच्या वेळी तुझ्या रूमवर…..’; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मावस मामाने भाचीवर केला बलात्कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 September 2024, 17:51
FIR registered against man molesting woman and girl baramati Pune

शेगाव (बुलढाणा): फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खामगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर शेगाव येथे तिच्या मावस मामाने अत्याचार केल्याप्रकणी सदर आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पीडित मुलगी खामगाव तालुक्यातील असून आरोपी हा पीडित मुलीचा मावसमामा आहे. आरोपी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका गावचा राहणारा आहे. पीडित मुलगी तिच्या एका मैत्रिणीसह शेगावात रूम करून राहत होती. काही दिवसांनंतर मुलीची मैत्रीण रूम सोडून गेल्याने पीडित मुलगी एकटीच राहत होती.

 

दरम्यान, एकेदिवशी मुलीचा मामा तिच्या रूमवर आला. तिला त्याच्या मोबाइलमध्ये असलेले दोघांचे फोटो दाखविले. हे फोटो तू कधी काढले, अशी विचारणा मुलीने मामाला केली असता मागच्या वेळी तुझ्या रूमवर आलो होतो, तेव्हा काढले असे त्याने सांगितले. शिवाय ते फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध रूममध्ये तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर त्याने पुन्हा एक-दोन वेळी असे कृत्य केले. घडलेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. दरम्यानच्या काळात मुलीचे मणक्याचे ऑपरेशन झाले. तिला चालता देखील येत नव्हते. त्यामुळे आतापर्यंत तक्रार देण्यात आली नव्हती. मात्र, १२ सप्टेंबरला पारस फाट्यावर पीडित मुलीच्या आईला आरोपी भेटला. तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे, असे म्हणत मुलीच्या आईला मारहाण केली.

मुलीच्या आईचा मोबाइलदेखील आरोपीने हिसकावून नेला. याप्रकरणाची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्याकडे देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

Friday, 24 April 2026, 14:56
Loni kalbhor

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 24 April 2026, 13:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

Friday, 24 April 2026, 13:40

Bhigwan News : भिगवणच्या पावसाळी समस्यांवर अखेर हालचाल; एनएचएआयकडे ठोस उपाययोजनांची मागणी

Friday, 24 April 2026, 12:08

Pune Drug Case : पुण्यात ड्रग्ज तस्कराला अटक ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 24 April 2026, 11:56

Loni kalbhor : ‘नर्सरी’ व्यवसायाच्या नावाखाली बंटी-बबलीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा…!

Friday, 24 April 2026, 11:45
Next Post

पुण्यातील तरुणाची निरा-देवघर धरणात उडी मारुन आत्महत्या; पत्नीला फोन करून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.