Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Drug Case : पुण्यात ड्रग्ज तस्कराला अटक ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 April 2026, 11:56

Pune Drug Case पुणे, ता. 24 : वानवडी पोलिसांनी एनडीपीएस गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करत मोठी कारवाई उघडकीस आणली आहे. आरोपीच्या ताब्यातून तब्बल २८ लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात अंमली पदार्थासह पिस्टल आणि जिवंत काडतुसेही सापडल्याने खळबळ उडाली आहे. Pune Drug Case

अक्रम अजिज शेख (रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी अक्रम अजिज शेख हा कॅम्प परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचत अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. Pune Drug Case

 

दरम्यान, आरोपी अक्रम शेख याला अटक केल्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना 920 ग्रॅम अंमली पदार्थासदृश पांढरी पावडर (किंमत सुमारे 27.60 लाख रुपये), एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅगझीन आणि 7 जिवंत काडतुसे असा मोठा साठा आढळून आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 28 लाख 7 हजार रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा प्रकार, त्याचा स्रोत आणि वितरण साखळी याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपी अक्रम शेख हा मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. Pune Drug Case

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलीस उप-आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस हवालदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, पोलीस अंमलदार अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, राहुल माने, महिला पोलीस अंमलदार सुशमा घोळवे व रक्षा राहुलकर यांच्या पथकाने केली आहे. Pune Drug Case

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post

Bhigwan News : भिगवणच्या पावसाळी समस्यांवर अखेर हालचाल; एनएचएआयकडे ठोस उपाययोजनांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.