Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 12:34
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

पुणे: पुण्यातील आळंदी-मरकळ रस्त्यावर असलेल्या एका खासगी रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हायप्रोफाईल पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत अमली पदार्थांचा छोटा साठा, विनापरवाना हुक्का आणि लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात (Pune Project X Party) आली आहे. पार्टीत सुमारे 60 ते 70 तरुण-तरुणी सहभागी झाल्याचे समोर आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. (Pune Crime)

पोलिसांना या रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्टी आयोजित केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सुमारे 80 पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची उपस्थिती पाहून पार्टीतील अनेकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आयोजन “प्रोजेक्ट एक्स” या नावाने करण्यात आले होते.

कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 3 ग्रॅम गांजा, परवानगी नसलेला हुक्का आणि अंदाजे 9.22 लाख रुपयांची दारू जप्त केली. जप्त केलेल्या मद्यामध्ये अनेक विदेशी ब्रँडचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी एकूण सुमारे 85 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

तपासात आयमन शेख आणि यश चौधरी यांनी या पार्टीचे आयोजन केल्याचे समोर आले असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आठ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर “प्रोजेक्ट एक्स” हाऊस पार्टीचे पोस्टर प्रसारित केले होते आणि काही प्रचारात्मक व्हिडिओही शेअर केले होते. या माध्यमातून तरुण-तरुणींना पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

 

सध्या फॉरेन्सिक पथक घटनास्थळी तपास करत असून पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाला का आणि उपस्थितांनी त्याचे सेवन केले का, याचा तपास सुरू आहे. पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

Betrepublic Casino – Come Ottenere un Bonus in Italia

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp