Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 7 June 2026, 12:07
Weather Update

Maharashtra Weather Update

Monsoon News : पुणे : राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग घेत तळकोकण आणि गोव्यात प्रवेश केला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत ते पुण्यासह महाराष्ट्राच्या आणखी भागात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. Monsoon News

यंदा मोसमी वारे अंदमान-निकोबार बेटांमध्ये नेहमीपेक्षा पाच ते सहा दिवस आधी दाखल झाले होते. त्यामुळे केरळमध्येही त्यांचे आगमन लवकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वातावरणातील प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांच्या प्रगतीला काही काळ खीळ बसली. अखेर गुरुवारी (४ जून) मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांनी गोवा व तळकोकण गाठला. Monsoon News

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातील आणखी काही भाग, संपूर्ण गोवा, दक्षिण कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा बहुतांश भाग तसेच ईशान्य भारतातील काही राज्ये व्यापली आहेत. Monsoon News

दरम्यान, दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Monsoon News

 

यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांचे लक्ष आता मान्सूनकडे लागले आहे. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरीही मोसमी वाऱ्यांची सुरू झालेली वेगवान आगेकूच पुणेकरांसाठी दिलासादायक ठरत आहे. Monsoon News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32

रामलिंगमध्ये बंद घर चोरट्याने फोडलं! सोनं-चांदीसह ४.८५ लाखांचा ऐवज केला लंपास

Saturday, 29 August 2026, 13:28

रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी; राष्ट्रवादीत खळबळ, काँग्रेसच्या जवळीकीने राजकीय चर्चांना उधाण..

Saturday, 29 August 2026, 13:17
Next Post

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस 'यलो अलर्ट', विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp