Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आठ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य; वडिलांनी जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 16 September 2024, 15:08

छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशातच आता गुलंमडी परिसरातील एका मिठाईच्या दुकानासमोर आठ वर्षीय चिमुकली उभी असताना एका अनोळखी तरुणाने तिच्या जवळ येत तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे.

 

त्यानुसार, सिटी चौक पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे. संतोष मगरे आणि सचिन साबळे (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत गुलमंडी परिसरात आली होती. एका मिठाईच्या दुकानासमोर अनोळखी तरुणाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यामुळे ती चिमुकली खूप घाबरली होती. हे पाहून तिच्या वडिलांनी अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमास याविषयी जाब विचारला असता त्याने मला लहान मुली आवडतात, असे उत्तर दिले. त्यावर चिमुकलीच्या वडिलाने माझ्या मुलीला हात कसा काय लावलास, असा जाब विचारला.

दरम्यान, त्यावेळी त्याठिकाणी एक दुसरा अनोळखी तरुण आला. तो म्हणाला मी दादा आहे इथला. तू मला ओळखल नाहीस का, असे बाेलून मुलीच्या वडिलास जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर दाम्पत्याने सिटी चौक पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार नोंदवली आहे. त्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनिषा हिवराळे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

Friday, 24 April 2026, 14:56
Loni kalbhor

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 24 April 2026, 13:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

Friday, 24 April 2026, 13:40
Next Post
Mukhyamantri Yojanadoot scheme extended till 17 September 2024

'मुख्यमंत्री योजनादूत 'साठी अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची संधी, असा करता येईल अर्ज... जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.