Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 April 2026, 17:20

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर नियम धाब्यावर बसवून उलट दिशेने निघालेल्या टेम्पोने पाठीमागून दिलेल्या धडकेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी (ता. 23) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तळवाडी चौक परिसारत घडली.

अर्जुन गंगाराम बोराटे (रा. तळवडी चौक, हरीजीवन हॉस्पिटल समोर, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी तुषार सुनील बोराटे (वय -31, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अमोल सोमेश्वर गवई (वय – 30 वर्ष, रा. डेरंगे वस्ती, कोरेगाव भीमा ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार बोराटे यांचे तळवाडी चौकात ‘सावता माळी स्नॅक्स’ नावाचे हॉटेल आहे. गुरुवारी (ता. 23) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे आजोबा अर्जुन बोराटे हे हायवेच्या कडेने शिंदवणे चौकाकडून सदानंद स्वीटकडे पायी चालत जात होते. त्याचवेळी पुणे बाजूकडून सोलापूर-पुणे हायवेच्या रॉंग साईडने अशोक लेलँड कंपनीची ‘दोस्त’ गाडी (क्र. MH-12-VT-3407) भरधाव वेगात आली.

 

गाडीवरील चालक अमोल गवई याने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून पायी चालणाऱ्या बोराटे यांना पाठीमागून डाव्या बाजूने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अर्जुन बोराटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या नाक, कान व तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

दरम्यान,अपघातानंतर फिर्यादी तुषार बोराटे, दत्तात्रय कांचन आणि खुद्द वाहन चालकाने जखमी बोराटे यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 24) दुपारी त्यांचे निधन झाले. तुषार बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी चालक अमोल गवई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार कमलेश होले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.