Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 24 April 2026, 16:43
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

अक्षय टेमगिरे
शिक्रापूर, (पुणे) : तळेगाव ढमढेरे येथे हनुमान यात्रेच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या शुभेच्छांच्या फ्लेक्सवरून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे यात्रा उत्सवाच्या काळात गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त भाविकांच्या स्वागतासाठी गावात ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्याचे काम कामगारांमार्फत सुरू होते. यावेळी चुकून सुनील जगताप यांच्या फ्लेक्सवर विजय घुले यांचा फ्लेक्स लावण्यात आला. ही बाब जगताप गटाच्या निदर्शनास येताच वादाची ठिणगी पडली. केवळ फ्लेक्सवर फ्लेक्स आल्याच्या कारणावरून दोन्ही गटांत शाब्दिक चकमक उडाली आणि थोड्याच वेळात त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, या वादातून सुनील रवींद्र जगताप, अविनाश शंकर जगताप आणि रवींद्र बापू जगताप यांनी विजय घुले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली आणि बेदम मारहाण केली. भरचौकात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली होती. या मारहाणीनंतर विजय घुले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

दरम्यान, पोलिसांनी फिर्यादीवरून संबंधित तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57
Next Post

उरुळी कांचनमध्ये 'रॉंग साईड'ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.