Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 September 2026, 22:21

पुणे : राजधानी दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके लवकरच पोलीस प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नवीन मोहीम सुरू करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकतेच एका विद्यार्थिनीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाज याच्यावर कारवाई करण्यासाठी पक्षाने दिल्ली पोलीस ठाण्यात जोरदार निदर्शने केली होती. या आंदोलनानंतर पोलिसांनी बुलंदशहरमधून आरोपीला अटक केली असून त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा संदर्भ देत दीपके यांनी सोशल मीडियावर (X) पोलिसांच्या ढिम्म कारभारावर टीका केली.

एका गुंडावर गुन्हा दाखल करायला पोलिसांना दोन महिने आणि एक आंदोलन लागणे हे संतापजनक असून आता पोलीस विभागात मोठ्या सुधारांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.शिक्षण क्षेत्रातील या आक्रमक भूमिकेनंतर आता कॉक्रोच जनता पार्टी पोलीस सुधारणांसाठी नवे आंदोलन उभे करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधी पक्षाने जंतर-मंतरवर महिनाभर केलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या यशानंतर पक्षाने ‘स्कूल ठीक करो’ मोहीम हाती घेतली होती. या अभियानासाठी अभिजीत दीपके यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकला होता.

 

नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या 100 आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेऊन दीपके यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यातील तीन विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. तिथल्या अस्वच्छ शौचालये, निकृष्ट भोजन आणि आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आदिवासी आश्रमशाळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दौरा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp