Jinti : जिंती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप ; परिवर्तन सार्वजनिक वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम..!
विशाल कदम (Jinti )जिंती : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. ...