Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madha News : शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी  ; तालुकाध्यक्ष कमलाकर दावणे..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 20:05

राजेंद्रकुमार गुंड 

Madha News : माढा : सध्या देशातील अनेक राज्यात शासकीय व निमशासकीय (government, semi-government) कर्मचारी (employees) आणि शिक्षकांना (teachers) जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. परंतु महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (government) हे जुनी पेन्शन योजना कार्यान्वित करण्याऐवजी आर्थिक बोजा (financial burden) पडेल ही चुकीची सबब सांगून चालढकल आणि दिरंगाई करीत आहे. अशी परखड प्रतिक्रिया जुनी पेन्शन संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष कमलाकर दावणे (Kamlakar Dawane) यांनी दिली.

अनेक पिढ्यांसाठी माया जमा करणा-या मंत्री, आमदार,खासदार यांना तरी कशाला पेन्शन

यापुढे बोलताना दावणे म्हणाले, आयुष्यभर सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना वयोवृद्ध झाल्यावर काहीच पेन्शन मिळणार नसेल तर त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी कसे जगायचे ? जर कर्मचाऱ्यांना आयुष्यभर देशसेवा करुन जुनी पेन्शन योजना लागू होणार नसेल तर अवघे पाच वर्षे सर्व प्रकारच्या शासकीय सेवा सुविधांचा लाभ व उपभोग घेऊन पुढील अनेक पिढ्यांसाठी माया जमा करणा-या मंत्री, आमदार,खासदार यांना तरी कशाला पेन्शन योजना लागू केली आहे.

 

स्वतः साठी पेन्शन योजनेचे विधेयक न चर्चा करता सर्वजण त्वरित मंजूर करता तेव्हा आर्थिक तरतूद कशी काय झाली? स्वतःची व पुढील अनेक पिढ्यांची आर्थिक सोय राजकारणी करून ठेवतात मग शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना असे वा-यावर का सोडता ? आत्ता सत्तेत आहात म्हणजे कायमस्वरूपी नाहीत हे लक्षात ठेवा पुन्हा निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे

दरम्यान,  देशातील व राज्यातील लाखों कर्मचारी हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत.  असून तातडीने शासनाने पुढील योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या संप व आंदोलनाच्या काळात जे सर्वसामान्य जनता व विद्यार्थी यांचे नुकसान होणार आहे. त्याला कर्मचारी जबाबदार नसून शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असेल असेही दावने म्हणाले/

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Ajit Pawar News : राज्यातल्या पोलीसांनाच संरक्षण देण्याची वेळ; पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवावी : विरोधी पक्षनेते अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.