वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना ; बिल भरले नसल्याच्या कारणावरुन खाजगी रुग्नालयाने रुग्नाला तब्बल महिनाभर ठेवले डांबून, सोलापूरातील घटना…!
सोलापूर : अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला बिल भरले नसल्याने चक्क एक महिना रुग्णालयातच डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला ...