Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या चार वारकऱ्यांवर काळाचा घाला…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 July 2022, 5:10

पुणे : पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या नागपूर जिल्ह्यातील दोघा तरुण भाविकांचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला, तर दुस-या एका घटनेत एकादशीनिमित्त पंढरपूर येथे येत असताना कर्नाटकातील दोन भाविकांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

 

सचिन शिवाजी कुमारे (वय २८, रा जलाखेडा, नागपूर) आणि विजय सिद्धार्थ सरदार (वय २७, रा. नारसिंगी, जि. नागपूर) अशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर राजू संभाजी शिधोळकर व परशुराम संभाजी वरुचे (दोघे रा. अनगूळ, जि. बेळगाव) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातीत तिघे मित्र आषाढीसाठी रेल्वेने पंढरपूरला आले होते. आल्यानंतर त्यांनी चंद्रभागेत खान करून दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला व तिघे जण चंद्रभागा नदीवर स्नानासाठी पोहोचते. सचिन कुंभारे हा नदीपात्रात घोळीसाठी उतरता होता पाणी जास्त असल्यामुळे त्याला अंदाज आता नाही. त्यामुळे तो बुडू लागला आणि त्याता वाचवण्यासाठी विजयने पाण्यात उडी घेतली त्यालाही पोहता येत नसल्यामुळे तोही पाण्यात बुडाला. दोघांनाही स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

दुसऱ्या घटनेत पंढरपूर- सांगोला मार्गावरील कासेगाव फाटा वनीकरणाजवळ कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या पाईपला जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन वारकरी जागीच ठार झाते तर अन्य दोघेजखमी झाले. जखमींना पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात राजू शिधोळकर व परशुराम वरुचे यांचा मृत्यू झाला. तर अभिजीत उंबरे व गीलेश पोकशेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मयत आणि जखमी हे सर्वजण आषाढी एकादशीनिमित्त चारचाकी गाडीतून बेळगावहून पंढरपूरकडे येत होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक 'वृक्ष' कोसळला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.