“गाव विकणे आहे”, लोकप्रतिनिधींच्या नाकारतेपणामुळे ग्रामस्थांनी घरतवाडी गाव काढले विकायला ; प्रशासनाचे धाबे दणाणले…!
प्रा. सागर घरतकरमाळा : ग्रामीण भागातल्या नागरिकांना मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी शासनाकडून करोडो रूपये खर्च होत असताना घरतवाडी (ता. करमाळा, ...