Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोलापुर जिल्हयातील शेतकऱ्यांचे पंचनामे करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 October 2022, 22:01

जिल्हासंपर्कप्रमुख प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी…

प्रा.सागर घरत
करमाळा: सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात गेली दोन दिवसात अचानक झालेला ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, केळी, फळबागा, सोयाबीन, उडीद, तुर पिकाचे मोठे नुकसान झाले असून,त्याचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसानीचे आकडे मागून घ्या? असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुंबई येथे नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक झाली.या बैठकीत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे,महेश चिवटे, चरण चवरे,मनीष काळजे उपस्थित होते.

 

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या मोबाईल क्लिप थेट शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री यांना दाखवल्या. यावेळी तात्काळ मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी करमाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मंजूर केलेली 45 लाख तसेच प्रशासकीय इमारत दोन कोटी व टाऊन हॉल साठी तीन कोटी रुपये या निधीला स्थगिती दिली असून ही स्थगिती उठवावी असे निवेदन महेश चिवटे यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र शिवसेना मंत्र्याकडे जबाबदारी द्यावी अशी मागणी अमोल बापू भोसले यांनी केली. तसेच नियोजन मंडळ व इतर समित्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नेमणूक देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मनीष काळजे यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची मोबाईलवर केलेली चित्रफीत शिवाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ती शांतपणे दोन मिनिटे पाहिली व तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना समक्ष फोन करून सोलापूर जिल्ह्यातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
मोहोळ तालुक्यातील रखडलेली विकास कामासाठी निधी देण्याची मागणी चरण चौरे यांनी केली.

या बैठकीनंतर बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की पुढील आठवड्यात पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांची यादी त्यांच्यापुढे मांडणार असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त विकासाची कामे सोलापूर जिल्ह्यात करून घेऊ असा विश्वास प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

BREAKING NEWS : हवेली तालुक्यात फेरफार निर्गतीला पुर्वालोकनचा व्हायरस...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.