Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकास संस्था व महिला बचत गटांना आता दूध डेअरी व्यवसाय सुरू करता येणार – दूध उत्पादक व प्रकिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 October 2022, 9:37

राजेंद्र गुंड-पाटील

 

माढा – सोलापूर जिल्ह्यातील गावोगावच्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व महिला बचत गटांनाही यापुढे दूध डेअरी व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सोलापूर येथील कार्यालयाशी येत्या चार ते पाच दिवसात संपर्क करा. असे आवाहन जिल्हा दूध उत्पादक व प्रकिया संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

रणजितसिंह शिंदे म्हणाले की, शेतीला पूरक असणा-या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला अधिक गती व बळकटी येण्याच्या उद्देशाने संचालक मंडळाने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये गावोगावच्या विकास सोसायट्या, महिला बचत गट, तरुण शेतकऱ्यांचे समूह शेती गट, सुशिक्षित व बेरोजगार तरुणांचे गट, विविध सामाजिक संस्था यासह इतर इच्छुकांना जर आपल्या गावामध्ये नव्याने दूध डेअरी व्यवसाय सुरू करायचा असेल. तर त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची व अटींची पूर्तता केल्यास त्यांना दूध डेअरी व्यवसायाला तातडीने मंजुरी दिली जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वीही अनेक गावांमध्ये दूध डेअरी व्यवसाय सुरू होता. परंतु काही कारणास्तव तो बंद पडला असल्यास अशा संचालक मंडळांनी पुन्हा नव्याने त्या दूध डेअरीचे पुनरुज्जीवन करायचे ठरविल्यास संबंधितांना आवश्यक ती मदत व सहकार्य केले जाईल.

या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम व रोजगार मिळणार आहे तसेच गावोगावच्या पशुपालकांना व दूध उत्पादकांना चांगली मदत होणार आहे. गावोगावी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या दुध डेअरी नव्याने सुरू झाल्यास “गाव तेथे दुध डेअरी” ही महत्वकांक्षी संकल्पना अमलात येईल. आणि जिल्हा दूध संघाचे संकलन वाढविण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

आरपीआय महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुकाध्यक्षपदी नेहा चव्हाण यांची निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.