Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 April 2026, 21:15

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराने सार्वजनिक कार्यक्रमात उघडपणे हजेरी लावत दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

निखिल कांबळे (वय 23, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तडीपार आदेश दिलेला असतानाही तो शहरात मुक्तपणे वावरत असल्याचे या घटनेतून दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथे आयोजित रामनवमीच्या कार्यक्रमात आरोपी आपल्या समर्थकांसह दाखल झाला. यावेळी मोठ्या आवाजात गाणी लावत “डॉन आहे मी, बाप आहे मी” अशा प्रकारची डायलॉगबाजी करत त्याने शक्तीप्रदर्शन केले. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विशेष म्हणजे, हा आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारे वाढदिवस साजरा करत दहशत निर्माण करताना दिसला होता. त्या प्रकरणी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. तरीही तो पुन्हा सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने वावरताना दिसल्याने पोलिसांच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

या प्रकरणात आरोपीच्या काही साथीदारांवरही गंभीर गुन्हे दाखल असून ते सध्या फरार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे.

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15
Next Post

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp