Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमच्याही वाहनावर ई-चलान पेंडिंग आहे? सरकारचा मोठा निर्णय; दंडाच्या रकमेत होणार कपात

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 28 November 2026, 10:41

मुंबई : राज्यातील वाहनचालकांना प्रलंबित वाहतूक दंड भरण्यासाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने ‘वाहतूक पोलीस चलान अभय योजना–2026’ जाहीर केली असून, या माध्यमातून पात्र ई-चलानच्या दंडावर 20 टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 डिसेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.

राज्य सरकारने 27 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत जारी झालेल्या पात्र आणि प्रलंबित ई-चलानचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. वाहनधारकांना योजना सुरू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत दंड भरून सवलत मिळवता येईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून दंड न भरलेल्या वाहनचालकांना ही चांगली संधी ठरणार आहे.

विशेष म्हणजे, 1 डिसेंबरपासून नव्याने जारी होणाऱ्या पात्र ई-चलानवरही सवलत मिळू शकते. मात्र, त्यासाठी चलान जारी झाल्यापासून 45 दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक असेल. या मुदतीत पैसे भरल्यास 20 टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

न्यायालयातील प्रलंबित चलानचाही समावेश

न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र वाहतूक चलानचा निपटाराही या योजनेतून करता येणार आहे. मात्र, त्यासाठी शासनाने ठरवलेल्या नियमांचे आणि प्रक्रियेचे पालन करावे लागेल.

प्रत्येक चलानला मिळणार नाही सवलत

या योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या वाहतूक नियमभंगांना मिळणार नाही. कायद्यानुसार तडजोडपात्र असलेल्या गुन्ह्यांनाच ही सूट लागू असेल. तसेच परिवहन विभागाने जारी केलेली चलाने या योजनेतून वगळण्यात आली आहेत.

त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहन क्रमांकावर प्रलंबित असलेल्या ई-चलानची माहिती तपासावी. संबंधित चलान पात्र असल्याची खात्री करून निर्धारित मुदतीत दंड भरावा आणि पावती जतन करावी. या निर्णयामुळे प्रलंबित दंडाचा निपटारा होण्यास मदत होणार आहे. मात्र, सवलत मिळत असली तरी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तुमच्याही वाहनावर ई-चलान पेंडिंग आहे? सरकारचा मोठा निर्णय; दंडाच्या रकमेत होणार कपात

Saturday, 28 November 2026, 10:41

वर्षानुवर्षे सरकारी जमिनीवर राहणाऱ्यांसाठी खुशखबर! घरांचा मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा?

Saturday, 28 November 2026, 10:06

नोव्हेंबर संपत आला तरी थंडीचा पत्ता नाही! राज्यात कुठे वाढणार थंडी, कुठे जाणवणार उन्हाचा चटका? वाचा

Saturday, 28 November 2026, 9:54

Daily Horoscope: आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी ठरणार लकी! 12 पैकी ‘या’ राशींचे नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार सुख-समृद्धी

Saturday, 28 November 2026, 9:31

स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी सर्वात मोठी खुशखबर! डिसेंबरअखेर केंद्र सरकार करणार मोठी घोषणा; पेन्शन अन् आरोग्य विम्याचा थेट लाभ!

Friday, 27 November 2026, 22:57

२०२७ च्या बजेटमध्ये कोणाची पगारवाढ होणार? पगार थेट ४२ हजार रुपये अन् ग्रॅच्युइटी मर्यादा ४० लाख ? अर्थमंत्र्यांसमोर मांडला मोठा प्रस्ताव

Friday, 27 November 2026, 22:14
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp