नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर; शिरुर-हवेलीतील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा
लोणी काळभोर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरुर-हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी रेकॉर्ड ब्रेक अशा मताधिक्याने विजय ...