Shirur Crime : ऊसतोडणी मजुरावर बिबट्याचा हल्ला ; महिला जखमी, शिरूर तालुक्यातील सविंदने परिसरातील घटना..!
शिरूर, (पुणे) : Shirur Crime ऊस तोडण्यासाठी (sugarcane worker) आलेल्या महिलेवर शेतामध्ये असलेल्या बिबट्याने हल्ला (Leopard attack) केल्याची घटना संविदने ...