Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Crime : चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने केली पतीची हत्या ; शिरूर तालुक्यातील राक्षेवाडी येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 10:15

(Shirur Crime ) शिरूर, (पुणे) : चारित्र्यावर संशय घेऊन सतत दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून (murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. राक्षेवाडी (ता. शिरूर) (Shirur Crime)  येथे बुधवारी (ता. १५) पहाटे हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी…!

विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण (वय ३२, रा. मोहारडा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सविता विलास चव्हाण (वय- ३०) असे पत्नीचे नाव आहे. याबाबत मृत पतीचे भाऊ यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरूर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता हे कन्नड तालुक्यातील दाम्पत्य सध्या रांजणगाव सांडस जवळील राक्षेवाडी येथे कामानिमित्त वास्तव्यास आहे. ते राक्षेवडी येथील दत्तात्रेय लक्ष्मण शिंदे यांच्या उसाच्या गुऱ्हाळाजवळील पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होते. विलास चव्हाण याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय वाटत असे. त्या संशयाच्या भरात तो दारू पिऊन सतत मारहाण करीत होता.

 

मंगळवारी रात्री याच कारणामुळे पुन्हा दोघात जोराचे भांडण झाले. त्यात विलास याने पत्नीला पुन्हा मारहाण केली. या गोष्टीचा राग विलासची पत्नी सविता हिच्या मनात घर करून होता. सविता हिने पहाटेच्या सुमारास रागाच्या भरात पतीचा झोपेतच गळा दाबून खून केला. त्यातच पती विलास याचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपास केला असता पत्नीवर संशय आल्याने त्यांनी पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. नंतर पत्नीने आपणच गळा दाबून खून केल्याचे कबूल केले. या खूनप्रकरण सविता चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत. सविता हिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड!

Shirur News : दुकानदाराला गोड बोलून चोरट्यांनी गल्ल्यातील ३४ हजार रुपयांवर मारला डल्ला ; शिरूर तालुक्यातील मलठण येथील घटना!

Hadapsar News | पुणे : ‘तुझ्यामुळेच वाटोळं झालं, तू मेलीस तर…’; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Accident News : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात ; चालकाचा मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.