Shirur Crime : विठ्ठलवाडीत जमिनीच्या वादातून दोन गटात पुन्हा तुंबळ हाणामारी ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल…
Shirur Crime | शिक्रापूर : जमिनीच्या वादातून दोन गटात पुन्हा तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे नुकतीच ...