न्हावरे(पुणे) : शेतकरी संदीप देवराम जाधव यांच्या गोठ्यातील खिलारी बैलजोडीची चोरी झाल्याची तक्रार त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
करडे, जाधववस्ती येथील घटना
करडे (ता. शिरूर) परिसरातील जाधववस्ती येथून ही बैलजोडी चोरुन नेली.
जाधव यांच्या घरामागील गोठ्यात खिलार जातीची पांढर्या रंगाची बैलजोड बांधलेली होती. रात्री त्यांना वैरण खायाला घातली होती. रविवारी सकाळी बैलजोडी आढळून आली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
shirur crime : शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना हॉटेल-कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यास मुभा देणाऱ्या कॅफेचालकांवर गुन्हा दाखल
Shirur News : बिबट्याचा बंदोबस्त, विज, पाणि समस्यांसाठी ‘हटायचे नाही तर लढायचे’ : माजी सभापती देवदत्त निकम
Shirur News : अबब…! बिबट्या पाठोपाठ मानवावर अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले ; राजकिय पदाधिकारी लक्ष देणार का ?