Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Crime : वाजेवाडी येथील कंपनीत कामाला निघालेल्या तरुणाचे हातपाय बांधून तिघांनी लुटले; दोन वेगवेगळ्या घटनेने कामगार भयभीत..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 April 2023, 12:48

(Shirur Crime) शिरूर, (पुणे) : कोरेगाव भीमा – चौफुला रोडवरून वाजेवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीत रात्रीच्या सुमारास कंपनीत कामाला निघालेल्या दोन कामगारांना हातपाय बांधून मारहाण करीत दुचाकी, मोबाईल लुटून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी अज्ञात तीन व्यक्तींवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने कामगारांत भीतीचे वातावरण पसरले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

संकल्प फिर्जींग कंपनीचा कामगार हरिष जगताप हा त्याच्या ताब्यातील दुचाकीहून कंपनीत कामासाठी निघाला होता. यावेळी तीन अज्ञात युवकांनी त्याला अडविले व शिवीगाळ, दमदाटी करत शेजारील शेतात घेऊन गेले. त्याचे कपडे काढून त्याच्या कपड्याने त्याचे हातपाय बांधून ठेवत त्याच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड काढून घेत मोबाईल वरुन ऑनलाईन रक्कम पाठवण्याचा पासवर्ड विचारून रक्कम पाठवली मात्र रक्कम सेंड न झाल्याने त्याच्या एटीएमचा पासवर्ड विचारून घेत त्याचीची दुचाकी घेऊन तिघेजण निघून गेले.

 

सदर इसमांनी त्या रस्त्याने येणाऱ्या वढू बुद्रुक येथील संकेत नामदेव भंडारी या युवकाला देखील मारहाण करत त्याच्याजवळील रक्कम व मोबाईल चोरुन नेला, मात्र हरिष जगताप या कामगाराला शेतातच दमदाटी करत हातपाय बांधून ठेवून तिघेजण निघून गेले, त्यावेळी हरिष याने स्वतःची सुटका करुन घेतली.

याबाबत हरिष पुंडलिक जगताप (वय – ३४ रा. राम नगर पेरणे फाटा ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात तीन युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई निरज पिसाळ हे करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनला 'आर्या ३' च्या शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.