Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनला ‘आर्या ३’ च्या शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 April 2023, 12:54

(Sushmita Sen) पुणे : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला  Sushmita Sen ‘आर्या ३’ च्या शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका गेल्या महिन्यात आला होता. अभिनेत्रीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत ही माहिती २ मार्चला चाहत्यांना दिली होती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचे सुष्मिताने सांगितले आहे. यातून बरे होत असल्याचे सुष्मिता म्हणाली होती. याबाबत आता सुश्मिताचा सहकलाकार विकास कुमारने खुलासा केला आहे.

यावेळी बोलताना विकास म्हणाला, “आम्ही जोधपूरमध्ये ‘आर्या ३’ वेब सीरिजमधील काही ॲक्शन सीन्सचं शूटिंग करत होतो. याचदरम्यान सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. सेटवर शूटिंगदरम्यान सुष्मिताची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर काही मेडिकल टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजलं.”

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

दरम्यान,‘ आर्या’ ही सुष्मिताची गाजलेली वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले असून तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू आहे. सुश्मिता सेन ‘आर्या’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता विकास कुमार या वेब सीरिजमध्ये एसीपी युनूस खानची भूमिका साकारत आहेत.

सेटवर कोणालाच नव्हती कल्पना…!

“सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं टीममधील कोणालाच माहीत नव्हतं. तिला स्वत:लाही याबाबत काहीही माहिती नव्हती. मेडिकल टेस्टच्या रिपोर्टनंतर सुश्मिताला याबाबत कळलं. पण तिने हृदयविकाराचा झटका आल्याचं कोणालाही सांगितलं नव्हतं. सुश्मिताच्या पोस्टमधूनच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं आम्हाला समजलं. सुश्मिताला याबाबत कोणत्याही प्रकारचा ड्रामा करायचा नव्हता, म्हणून तिने कोणालाही सांगितलं नाही,” असंही पुढे विकास म्हणाला. दरम्यान, आता सुष्मिताची प्रकृती पूर्वीपेक्षा व्यवस्थित आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Bhimjayanti 2023 : ''भीमजयंती''च्या दिवशी आकाशातील ताऱ्याला दिले जाणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.