वढू बुद्रुक येथील झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेत २६ लाखाचा अपहार ; संस्थेच्या उपाध्यक्षासह सचिवावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेमध्ये २६ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या उपाध्यक्षासह सचिवावर ...