Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सणसवाडी येथे जन्मदात्या पित्यानेच नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा केला विनय-भंग ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नराधम बापावर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 February 2023, 11:18

शिक्रापूर : बाप-आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना शिरुर तालुक्यात घडली आहे. नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनय- भंग चक्क तिच्याच जन्मदात्याने केल्याची धक्कादायक घटना सणसवाडी (ता. शिरुर) येथे नुकतीच उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. एके दिवशी मुलगी झोपल्यानंतर वडील तिच्याजवळ येऊन लगट करीत होते. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यामुळे पिडीत मुलगी रडत बसली होती.

 

दरम्यान, पिडीत मुलीची आई कामावरून घरी आल्यानंतर मुलगी रडत होती. आईने रडण्याचे कारण विचारले असता तिने वरील प्रकार सांगितला. तसेच यापूर्वी देखील अनेकदा तिने मला एकटी असल्याचे पाहून असे कृत्य केले आहे, असे मुलीने आईला सांगितले. तेव्हा आईच्या पायाखालची जमीन सरकली.

मुलीच्या आईने तातडीने शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले व पतीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07
Next Post

करमाळा येथील आजारी आजोबांना भेटण्यासाठी चाललेल्या नातवाचा कुरकुंभ परिसरात अपघातात मृत्यू ; तर आजोबांचेही निधन ; करमाळ्यातील कांबळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.