पाचवड – पाचगणी रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला;रस्त्याच्या खचलेल्या साईड पट्या, अर्धवट नाले, दुतर्फा वाढलेली वृक्षवेली काढण्याची मागणी…!
लहू चव्हाण पाचगणी : पाचवड - पाचगणी रस्त्याच्या खचलेल्या साईड पट्या अर्धवट नाले, तर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली वृक्षवेली यामुळे रस्ता ...