Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी – राजपुरी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 December 2022, 17:22

लहू चव्हाण

पाचगणी : पाचगणी – राजपुरी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते रस्त्याच्या पार पडला.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या परिसरातील राजपूरी, खिंगर, आंब्रळ, गोडवली येथील रहिवाशांना या खराब रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकारणास हिरवा कंदील मिळाल्याने या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

राजपूरी गावाला नुकताच ब वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाला असून पांचगणी या पर्यटन स्थळाला पर्यटकांनी भेट दिल्यावर राजपुरी या गावातील पुरातन गुहा पाहण्यासाठी पर्यटक येत असतात त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते.

या कामाचा आज खिंगर येथे राजेंद्र शेठ राजपूरे यांचे हस्ते नारळ फोडून डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खिंगरचे उपसरपंच विठ्ठल दुधाने, बंडा राजपुरे, रवींद्र पवार, सचिन दुधाने, सचिन राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राजेंद्रशेठ म्हणाले आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गाव हे चांगल्या रस्त्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

काँग्रेस पक्षाच्या इंदापूर तालुकाध्यपदी आबासाहेब निंबाळकर यांची निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.