रश्मी शुक्ला यांना पुन्हा सरकारी सेवेत घेण्यास मनाई करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आलेली असताना रश्मी शुक्ला यांना रजेवर ...