Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्रात परतणार हे निश्चित, डीजीपी की मुंबई पोलीस आयुक्त? निर्णय एकनाथ शिंदे घेणार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 30 December 2023, 14:27
don't appoint Rashmi Shukla as Maha DGP petition in Bombay high court

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या महाराष्ट्रात परतणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. परंतु, त्या डीजीपी होणार की मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. तोपर्यंत डीजीपी पदाचा अतिरिक्त पदभार हा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

शुक्रवार 29 डिसेंबर रोजीकेंद्रीय लोकसेवा आयोगाने बैठक घेतली. यावेळी राज्याच्या महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली आहे. यामध्ये रश्मी शुक्ला यांचं नाव आघाडीवर आहे. परंतु, त्यांना महासंचालकपदी बसवलं जाणार की मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांची वर्णी लागणार याचा निर्णय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघे मिळून घेणार आहेत. दरम्यान शनिवारपासून महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर स्विकारतील. पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे शुक्रवारी निवृत्त झाले. त्यामुळे अद्याप रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रात येण्यास थोडा वेळ असून या दरम्यान त्यांच्याकडे कोणता पदभार द्यायचा यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल.

पुणे पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जर कोर्टाने असा अहवाल स्वीकारला की केस बंद केली जाते. एखादा गुन्हा चुकून नोंदवला गेला किंवा तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचे आढळून आल्यास पोलिसांकडून ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला जातो.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

इम्तियाज जलील यांनी इशारा देताच रेल्वे विभागाला जाग; वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन पत्रिकेवर नावाचा समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.