व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: rape case

भयंकर…! वडिलांसह ४ जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चिखलीतील घटना 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वडिलांसह इतर चौघांनी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची ...

खळबळजनक…! महिलेवर सामूहिक बलात्कार; भावासंह मित्रावर गुन्हा दाखल, जळगावातील घटना

जळगाव : जळगावमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विवाहितेचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर ...

पुणे : मुलीला मारहाण करून बलात्कार केल्याच्या आरोपातून बापाची निर्दोष मुक्तता..

पुणे : मुलीला मारहाण करून गेली 7 वर्षापासून बलात्कार करणाऱ्या आरोपी बापाची बलात्कार आणि मारहाणीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश ...

लग्नाच्या आमिषाने बलात्कार करून उकळले 10 लाख; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोणी काळभोर  : लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत मागील 14 वर्षापासून ...

धक्कादायक… ! अकोल्यात एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर तरुणाकडून बलात्कार; नराधमाच्या आवळल्या मुसक्या

अकोला : अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतशिवरात एका 78 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना घटना घडली होती. या वृद्ध महिलेवर ...

खळबळजनक…! ओढणीने तोंड बांधून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खेड तालुक्यातील घटना

राजगुरुनगर, (खेड) : खेड तालुक्यातील शिरोली गावच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर ओढणीने तोंड बांधून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...

धक्कादायक..! कर्ज माफ करण्यासाठी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; नकार दिल्याने चाकू हल्ला, बारामतीतील प्रकार

बारामती, (पुणे) : आई वडिलांनी घेतलेले कर्ज व व्याज माफ करण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना ...

‘लिव्ह इन’मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लग्नाचे आमिष दाखवले अन्…

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महिनाभर 'लिव्ह-इन-रिलेशनशिप"मध्ये राहूनही संशयिताने ...

four people arrested for exploiting three sisters in nalasopara Mumbai

ताई म्हणत मदतीच्या बहाण्याने जवळ आला अन् विनयभंग केला; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पाथर्डी : विवाहित महिलेला ताई म्हणून 'तुला गाडीवर तुझ्या घरी सोडतो' असे सांगून महिलेचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील करडवाडी ...

आईने पैसे परत न केल्याने मुलीचा विनयभंग; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : आईने घेतलेले पैसे परत न केल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना अमरावतीत घडली. या मुलीच्या तक्रारीवरून ...

Page 1 of 5 1 2 5

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!