Tuesday, May 13, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Friday, 28 February 2025, 19:38
Swargate bus case accused hide in sugarcane farm gunat shirur Pune

पुणे : स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडे याला पुणे न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला पुणे पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केले होते. याप्रकरणी आज सुनावणी पार पडली, त्यावेळेस कोर्टाने आरोपीला कोठडी सुनावली.आता पोलीस कोठडीत त्याची चौकशी केली जाईल त्यातून आणखी कोणत्या गोष्टींचा उलगडा समोर येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेल्या घटनेने केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. आरोपी दत्ता गाडे याला त्याच्या शिरूर येथील गुनाट गावातून अटक करण्यात आली. रात्रीच त्याला पुण्यात आणण्यात आले त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी मोठ्या बंदोबस्तात आरोपी दत्तात्रय गाडे याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं. आरोपीने याआधी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यानुसार स्वारगेट एसटी आगारामध्ये त्याने किती महिलांवर अत्याचार केले याचा तपास देखील पोलिसांना करायचा आहे.त्यामुळे कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या प्रकरणात आरोपीसोबत आणखी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे.तसेच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा असून त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आज कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांनी 14 दिवसाची पोलीस कोठडी मागितली. आरोपी दत्तात्रय गाडेवर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत यामधील पाच गुन्ह्यात सहा महिला तक्रारदार आहेत. यावरूनच त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे स्पष्ट होतं त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीच्या वकिलाने दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र कोर्टाने आरोपी गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

बुलढाण्यात कार आणि ट्रकची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Tuesday, 13 May 2025, 9:46

भारत -पाकिस्तान तणावाचा परिणाम ; देशाची राजधानी’ या’ ठिकाणी हलवण्याची केली मागणी

Tuesday, 13 May 2025, 8:59

पिपंरीत एचएसआरपी नंबर प्लेटवरून घोळ, एकाच दुचाकीसाठी दोन वेगळे नंबर, नागरिक संतप्त

Tuesday, 13 May 2025, 8:36

आज दहावीचा निकाल, कुठे व कसा पहावा? जाणून घ्या निकाल पाहण्याची वेबसाईट

Tuesday, 13 May 2025, 7:49

मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात वादळी पाऊस गारपिटीचा इशारा

Tuesday, 13 May 2025, 7:29

आजचा दिवस’ या ‘राशींसाठी असणार लाभदायक,जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Tuesday, 13 May 2025, 7:09
Next Post
drinking water tanks for wild animals in bhigwan Pune

भिगवणमध्ये प्राण्यांसाठी पाणवठ्यामध्ये सोडले पाणी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.