Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!
हडपसर, (पुणे) : हडपसर टर्मिनलवरून (Hadapsar Terminal)अधिकाधिक गाड्या सोडण्यासाठी रेल्वेने (Railwas) जोरदार हालचाली सुरू केल्या असून दोन ‘स्टेबलिंग लाइन’चा विस्तार ...