Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Railway News : पुणे-अमरावती विशेष रेल्‍वेगाडी १७ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 18:53
Special train Pune to Nagpur on dhammchakra day nagpur

(Railway News) पुणे : पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या प्रवास्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता येत्या १७ एप्रिलपासून पुणे-अमरावती विशेष रेल्‍वेगाडी सुरु होणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रसासनाकडून देण्यात आली आहे.

१८ एप्रिलपासून धावणार…!

पुण्याहून अमरावतीकच्या दिशेने ०१४५२ क्रमांकाची विशेष एक्‍स्‍प्रेस पुण्‍याहून येत्‍या १७ एप्रिल रोजी रवाना होणार आहे. तर ०१४५१ क्रमांकाची अमरावती-पुणे विशेष एक्‍स्‍प्रेस १८ एप्रिलपासून धावणार आहे. या साप्‍ताहिक रेल्‍वेगाडीमुळे उन्‍हाळ्याच्‍या सुटीत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. येत्‍या १३ एप्रिलपासून या रेल्‍वेगाडीचे बुकिंग खुले होणार आहे. २७ जूनपर्यंत या विशेष एक्‍स्‍प्रेस उपलब्‍ध आहेत.

मध्‍य रेल्‍वेने आता विशेष रेल्‍वेगाडी सुरू केली असली, तरी साप्‍ताहिक आहे. ०१४५२ क्रमाकांची पुणे-अमरावती एक्‍स्‍प्रेस १७ एप्रिलपासून दर सोमवारी पुणे रेल्‍वे स्‍थानकावरून सायंकाळी ०७.५५ वाजता सुटेल आणि मंगळवारी सकाळी ११.०० वाजता अमरावती रेल्‍वे स्‍थानकावर पोहचेल.

 

तर परत ०१४५१ अमरावती-पुणे एक्‍स्‍प्रेस १८ एप्रिलपासून दर मंगळवारी अमरावतीहून सायंकाळी ०५.५५ वाजता सुटेल आणि बुधवारी ०६.३० वाजता पुणे स्‍थानकावर पोहचेल. या रेल्‍वेगाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर हे थांबे देण्‍यात आले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post

Pune Crime : चिकन सेंटर चालकाने २०० रुपये देतो अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर केले ''ते'' चाळे ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.