व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने 16 जुलैला इंदापूरात दूध परिषदेचे आयोजन…

इंदापूर : शिवधर्म फाऊंडेशन व दूध उत्पादक शेतकरी, इंदापूर यांच्या वतीने मंगळवारी (दि.१६) इंदापूर नगरपालिके समोर दूध परिषदेचे आयोजन करण्यात ...

लोणी काळभोरसह परिसरात विजेचा लपंडाव! वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त

लोणी काळभोर, (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो आहे. विजेचा होणारा ...

आमदार महेश लांडगे यांचा दणका : चोविसावाडी येथील शाळा भूखंडाचे खासगीकरण अखेर रद्द

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे. चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक 2/92 शाळेसाठी आरक्षित असलेला भूखंडाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अखेर महापालिका ...

पालखी सोहळे हे महाराष्ट्राचे भूषण; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हर्षवर्धन पाटील यांचे विधान

इंदापूर : पालखी सोहळे हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राचे वैभव आहे. विठ्ठल साऱ्या ...

पूर्व हवेलीसह पुणे, पिंपरी चिंचवड येथील अनधिकृत शाळांची यादी जाहीर..! ‘या’ शाळांचा आहे समावेश

लोणी काळभोर, (पुणे) : शिक्षणाची पंढरी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व हवेलीसह ...

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल, आता दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता

पुणे : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पूजा खेडकरविरुद्ध प्रशासनाकडे ...

आयएएस पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट

पुणे : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पूजा खेडकरविरुद्ध प्रशासनाकडे ...

FIR registered against man for exploiting girl Pune

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिला वारंवार घरी बोलवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ...

मांगी तलावात कायम स्वरुपी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार: माजी आमदार नारायण पाटील

करमाळा (सोलापूर) : मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. उजनीतूनच उचल पाणी घेऊन या भागातील सिंचनाचा ...

Man injured in firing sinhgad vadgaon budruk Pune

बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना झाला गोळीबार, पायाला गोळी लागल्याने एक जखमी; सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुकमधील घटना

पुणे: जवळ बाळगलेली बेकायदेशीर पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात घडली. ही घटना ...

Page 92 of 576 1 91 92 93 576

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!